Solar Rooftop Yojana | सोलर खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..! सोलर प्लॅंट बसवून मोफत विज मिळवा, सरकार देतयं अनुदान
Solar Rooftop Yojana Maharashtra: ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत. यामुळे वीजबिल भरमसाठ येत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या वीजबिलपासून तुम्हाला सुटका करायची असेल, तर सोलर रुफटॉप योजनेचा लाभ नक्की घ्या. सोलर प्लॅंट म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्प हा वीजनिर्मिती तयार करतो. सोलर प्लॅंट बसविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोन्हीकडून…