Soyabean today’s rate आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean today’s rate आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean today’s rate नमस्कार शेतकरी मित्रांनो ABDnews मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Soyabean today’s rate संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव. सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी-मंदी पाहायला मिळाली त्यामध्येच भाव हे सुमारे सहा हजार रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरावले होते. हे बाजार भाव प्रत्येक जिल्ह्याच्या बाजार समिती असतात. हे बाजार…