Soyabean Tokan Yantra Anudan

Soyabean Tokan Yantra Anudan | सोयाबीन टोकण यंत्रावर 50 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ..

Soyabean Tokan Yantra Anudan: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती हा व्यवसाय करतात. शेतीमध्ये खरीप व रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके घेतली जातात. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून काढणीपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक लोक आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जशी शेती शिकवली आणि पिकवली त्याप्रमाणे आपणही शेती करण्याचं शिकलो. पण बदलत्या काळानुसार देशातील…