Spam Call Blocker | आता स्पॅम कॉल आला की ओळखता येणार, मोदी सरकारची खास सेवा
Spam Call Blocker: आत्ताच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आता समोर येताना दिसत आहेत. मोबाईलचे काहींना अगदी व्यसन लागले आहे, तर सायबर चोरांनी याच मोबाईलच्या साहाय्याने नागरिकांना लुटण्याचा धंदा सुरु केला आहे. मोबाईलचे महत्वाचे काम म्हणजे, एकमेकांशी संवाद साधता येणे होय. दिवसभरात अनेक काॅल येत असतात. काही कामाचे…
