SSC GD Constable Recruitment | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 45 हजार 284 जागांसाठी भरती, फक्त 10वी पास
SSC GD Constable Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन मार्फत (Staff Selection Commission) GD कॉन्स्टेबल पदाच्या 45,284 जागांसाठी मेगा भरती सुरू होणार आहे. इच्छुक आणि 10वी पास असणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या GD कॉन्स्टेबल नोकर भरतीबाबत (SSC Recruitment 2022) या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, शारिरीक पात्रता,…
