SSC GD Constable Recruitment | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 45 हजार 284 जागांसाठी भरती, फक्त 10वी पास

SSC GD Constable Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन मार्फत (Staff Selection Commission) GD कॉन्स्टेबल पदाच्या 45,284 जागांसाठी मेगा भरती सुरू होणार आहे. इच्छुक आणि 10वी पास असणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या GD कॉन्स्टेबल नोकर भरतीबाबत (SSC Recruitment 2022) या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, शारिरीक पात्रता, वयाची अट, अर्जासाठी फी, परीक्षा, जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक आणि अर्ज प्रक्रियाची संपूर्ण माहिती या जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vacancies) : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)


1) BSF – 20,765 जागा
2) CISF – 5,614 जागा
3) CRPF – 11,169 जागा
4) SSB – 2167 जागा
5) ITBP & 1,787 जागा
6) Asam Rifles – 3,153 जागा
7) SSF – 154जागा
8) NCB – 175 जागा

एकूण जागा (Total Vacancies) – 45,284 जागा ssc gd constable 2022 apply online

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी पास असणं आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता (Physical Test) :
पुरुष उमेदवार : उंची – 170 सें.मी. आणि छाती – 80 सें.मी. (छाती फुगवून 85 सेमी)
महिला उमेदवार : उंची – 157 सें.मी.

अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read full Notification) 👉 https://bit.ly/3U7Yo6h

पगार (Salary) : पदानुसार (ssc gd constable bharti 2022)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://ssc.nic.in/

अधिकृत वेबसाईट (Official Website) : http://ssc.nic.in/

वयाची अट (Age Limit) :
अर्जदाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक (SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोट : अर्जदाराचा जन्म 02/01/2000 पूर्वी आणि 01/01/2005 नंतर झालेला नसावा. (staff selection commission recruitment 2022 maharashtra)

अर्जासाठी फी (Application Fees) – जनरल/ ओबीसी : 100 रुपये [एससी/ एसटी/ ExSM/ महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण (Job Placement) : संपूर्ण भारत

SSC GD Constable Bharti स्टाफ सिलेक्शन मार्फत होणाऱ्या GD पदाच्या नोकर भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती सर्व नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!