ASCDCL Recruitment 2022 औरंगाबाद स्मार्ट सिटी भरती 2022

ASCDCL Recruitment 2022 | औरंगाबाद स्मार्ट सिटी भरती 2022 |  posts Chief Finance Officer, Personal Assistant | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022

ASCDCL Recruitment 2022
ASCDCL Recruitment 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा

सदर भरती ही औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत घेतली जाणार आहे. एकूण पदे २ आहेत. कामाचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद असणार आहे. ASCDCL Recruitment 2022 ची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

ASCDCL Recruitment 2022:

पदाचे नाव: मुख्य वित्त अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक

एकूण रिक्त पदे– ०२

नोकरीचे ठिकाण– औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ई-मेटद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख– २४ ऑगस्ट २०२२

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल[email protected]

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Chief Finance Officer: PG In Commerce/ CA/ MBA Finance
  • Personal Assistant: Graduation Degree

भर्ती प्रक्रिया– परीक्षा आणि/ किंवा मुलाखत

महत्वाच्या लिंक्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!