Stamp Duty : 1 एप्रिलपासून घर आणि जमीन खरेदी महागणार, स्टॅम्प ड्युटीत होणार वाढ..
तुम्हाला जर घर घ्यायचा असेल तर 31 मार्चपूर्वी विकत घ्या, अन्यथा 1 एप्रिलनंतर घर खरेदी किंवा जमीन खरेदी करणे महागात पडणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीत 1 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे आता खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. शिवाय रेरा अंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने पूर्वीच आणला आहे. त्यातच आता स्टॅम्प…
