Sukanya Samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धी योजनेत मुलींना मिळतात 71 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर
Sukanya Samriddhi Yojana in Marathi: मुलींसाठी महत्वकांक्षी योजना.. ‘सुकन्या समृद्धी योजना’.. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी, वृध्द लोकांना पेन्शन, शेतकऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी देखील विविध योजना सरकार राबवित आहे. तसेच आता मुलींसाठी सरकार ही योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना या गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत….