Suryoday Solar rooftop Scheme 2024 : प्रधानमंत्री सूर्यादय योजनेअंतर्गत तुमच्या घरावर मोफत बसवून मिळेल सोलर पॅनल: जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया आणि फायदे
Suryoday Solar rooftop Scheme:- अयोध्यातील भव्य राम मंदिरात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यावर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येईल अशी मोठी घोषणा केली आहे. यासाठी केंद्र सरकारने भारतातील जवळपास एक कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर (Solar rooftop) बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता प्रधानमंत्री मोदी सूर्योदय योजना (Suryoday…