Free Tablet Yojana Maharashtra 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी मोफत टॅबलेट

Free Tablet Yojana Maharashtra 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी मोफत टॅबलेट

Free Tablet Yojana Maharashtra 2022: महाराष्ट्रात एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘फ्री टॅबलेट योजना’ राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देत आहे. अनेकदा बुद्धीमत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. उच्च शिक्षणासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात…