TAF COP Portal | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, असे पहा मोबाईलवर.
TAF COP Portal: मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्याशिवाय कोणतीच कामे करता येत नाही. ना तुम्हाला कॉलिंग व इंटरनेट वापरता येईल. म्हणजेच तुमच्याकडे स्मार्टफोन असून देखील काही उपयोग नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची…
