RTGS-NEFT मनी ट्रान्सफरमध्ये उशीर झाल्यास बँकेला भरावा लागणार ‘एवढा’ दंड..! जाणून घ्या आरबीआयचे नियम…
In case of delay in RTGS-NEFT money transfer, the bank will have to pay ‘so much’ penalty..! Know RBI Rules… पैसे हस्तांतरित करण्याचे अनेक मार्ग आहेत, सर्वात प्रमुख म्हणजे NEFT आणि RTGS. दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवण्याची ही सर्वात सोयीची प्रक्रिया आहे, परंतु काहीवेळा त्यात उशीर होतो किंवा पैसे अडकतात. यामागे काही कारण आहे. अशा परिस्थितीत…
