Tractor Trolley Anudan Yojana | ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळतंय 100 % अनुदान, सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

Tractor Trolley Anudan Yojana | ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळतंय 100 % अनुदान, सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

tractor trolley anudan yojana 2024 : सरकारच्या या योजनेचे नाव कृषी यांत्रिकीकरण योजना असून या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर ट्राली सोबतच ट्रॅक्टरला लागणाऱ्या इतर उपकरणांवर अनुदान दिले जाते. या योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून सवलत मिळते. ‘Tractor Trolley Anudan Yojana’ कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तुम्हाला केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकडून 40% अनुदान देण्यात येते….