Tractor Trolley Anudan Yojana | ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळतंय 100 % अनुदान, सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

Tractor Trolley Anudan Yojana
Tractor Trolley Anudan Yojana 2024

tractor trolley anudan yojana 2024 : सरकारच्या या योजनेचे नाव कृषी यांत्रिकीकरण योजना असून या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर ट्राली सोबतच ट्रॅक्टरला लागणाऱ्या इतर उपकरणांवर अनुदान दिले जाते. या योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून सवलत मिळते. ‘Tractor Trolley Anudan Yojana’

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तुम्हाला केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकडून 40% अनुदान देण्यात येते. म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला 100 % अनुदानावर ट्रॅक्टरची ट्रॉली मिळणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ट्रॉलीकरता तसेच इतर अवजारांकरिता सुद्धा अर्ज करता येईल. यात ट्रॅक्टर पाॅवर टिलर, ट्रॅक्टर स्वयंचलित अवजारांकरता अर्ज करता येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. सरकारकडून ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळतय‌.. आता ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. (Tractor Trolley Anudan)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

click here abdnews

येथे क्लिक करा

किती मिळणार अनुदान..?

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारांसाठी 50 % व 40 % अनुदान मिळते. यात अनुसूचित जाती व जमाती शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 %, तर इतर शेतकऱ्यांना 40 % अनुदान देण्यात येते. एकंदरीत तुम्हाला 75000 रुपये अनुदान मिळणार आहे. (Trolly Anudan Yojana Maharashtra)

Tractor Trolley Anudan Yojana साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • 8- अ उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र

tractor anudan yojana maharashtra 2024 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत tractor anudan yojana करता 75 हजार रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या ‘येथे क्लिक करा’ बटणावर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

click here abdnews

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!