Cibil Score Increase To Get Loan : सिबिल स्कोर कमी झाल्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले का? ‘या’ 5 टिप्स वापरून वाढवा तुमचा सिबिल..

Cibil Score Increase To Get Loan

Cibil Score Increase To Get Loan :– आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला जर बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यायची असल्यास सगळ्यात पहिले तुमचा Cibil Score कसा आहे हे पाहिले जाते. समजा काही कारणांमुळे तुमचा Cibil Score घसरलेला असल्यास तुम्हाला बँकेकडून अथवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे अवघडच होते अथवा Loan मिळतच नाही.

आणि मिळाले जारी तरी त्याचा व्याजदर खूप जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा Cibil Score चांगला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पण जर का तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असल्यास तुम्हाला महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. साधारणत: 550 ते 750 च्या दरम्यान सिबिल स्कोर असल्यास तो चांगला मानण्यात येतो, शिवाय या Cibil Score मध्ये तुम्हाला सहजरित्या Loan मिळू शकते.

Cibil Score Increase To Get Loan

पण जर का तुमचा सिबिल 750 ते 900 च्या दरम्यान असेल तर तुम्हाला अत्यंत वाजवी दरात आणि बॅंका सहजरीत्या कर्ज देतात. त्यासाठीच तुम्हाला तुमचा सिबिल चांगला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा जर Cibil घसरला असल्यास काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर नक्कीच वाढवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!