Bajaj Finance Personal Loan : आता बजाज फायनान्स देत आहे 40 लाखांचे कर्ज; फक्त एवढ्या कमी व्याजदरात

Bajaj Finance Personal Loan : बजाज फायनान्स हे शेतकरी वर्गापासून ते उद्योजक नागरिकांना माहिती असणारी प्रसिद्ध कंपनी आहे. जास्तीत जास्त लोक बजाज फायनान्स या कंपनीला मोटारसायकल लोन पासून ते टीव्ही, सोफा अश्या कोणत्याही कर्जासाठी बजाज फायनान्सचे कर्ज हा पर्याय निवड करतात.

मात्र बजाज फायनान्स मार्फत तुम्हाला वैयक्तिक कर्ज सुद्ध मिळते हे फार कमी लोकांना माहिती आहे. शिवाय बजाज फायनान्सच्या वैयक्तिक कर्जामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट तारण म्हणून ठेवायची गरज भासत नाही.

बजाज फायनान्स तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये वैयक्तिक कर्जाची सुविधा प्रदान करते. अधिकतम 40 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज बजाज फायनान्स या कंपनीमार्फत घेऊ शकता.

शिवाय बजाज फायनान्स हे कर्ज 96 महिन्याच्या सुलभ हप्त्यामध्ये फेडायचे असल्यास तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.

बजाज फायनान्सचे वैयक्तिक लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts