Microtek Rooftop Solar Panel 2024 : मायक्रोटेक कंपनीचा सोलर पॅनलवर मिळतं आहे 90% सबसिडी, वीज-बिलापासून कायमची सुटका मिळवा, लगेच करा अर्ज..

Microtek Rooftop Solar Panel 2024 : जर तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचे आहे तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती देणार आहोत, ही माहिती तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. दिवसेंदिवस दर महिन्याला येणारे वीज बीलचे दर देखील वाढतच चालले आहेत. या वाढत्या बिलाच्या त्रासामुळे अनेक जण घरावर सोलर पॅनल बसवत आहेत.

Microtek Rooftop Solar Panel
Free Microtek Rooftop Solar Panel

Microtek Rooftop Solar Panel ची एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय केंद्र सरकार सुद्धा घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान अनुदान देऊन आर्थिक सहाय्य देत आहे. आणि यासाठीच तर पंतप्रधान मोदीजी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 किलो वॅट ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्याकरता मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे.

Microtek Rooftop Solar Panel अनुदानाची रक्कम खालील प्रमाणे

  • 1 किलो वॅटच्या सोलर पॅनल – 30 हजार रुपये,
  • 2 किलो वॅटच्या सोलर पॅनल- 60 हजार रुपये,
  • 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनल – 78 हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे.

आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की, घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील. तर आजच्या या आर्टिकल मध्ये मायक्रोटेक (Microtek) कंपनीच्या सोलर पॅनलबद्दल माहिती सांगणार आहोत.

मायक्रो टेक रुफटॉप सोलार पॅनल Microtek Rooftop Solar Panel

Microtek rooftop solar panel 4kW सौर पॅनेलची किंमत सौर पॅनेलच्या प्रकारानुसार बदलते, पॉलिक्रिस्टलाइन किंवा मोनोक्रिस्टलाइन या सौर प्रणाली मध्ये तुम्ही 350 वॅट आऊटपुट सह 12 सौर मॉड्युल स्थापित करू शकता. मायक्रो टेक हाय-एंड 5kVA MPPT PCU PERC सोलर मॉड्यूलची किंमत सुमारे 1,40,000 रुपये असू शकते. या सौर प्रणाली मध्ये तुम्ही 400 वॅट आऊटपुट सह 10 सौर मॉड्युल सेट करू शकता.

solar inverter price सोलर इन्व्हर्टर किंमत

Microtek Solar Rooftop Panel च्या 4kW सोलर सिस्टीम पावर देण्यासाठी, एक असा इन्व्हर्टर इंस्टॉल केला जाऊ शकतो जो 4kVA पर्यंत लोड घेऊ शकतो. या सोलर सिस्टीम मध्ये तुम्ही Microtek Hi-end 5kVA MPPT PCU वापरू शकता. तसेच या सोलर इन्व्हर्टर ची किंमत 60,000 रुपयांपर्यंत आहे.

सौर बॅटरीची किंमत4 किलो वॅटच्या सोलर प्रणालीला चार बॅटरी जोडता येते. तुम्ही तुमच्या गरजेच्याप्रमाणे योग्य त्या क्षमतेची मायक्रो टेक सोलर बॅटरी सहज इंस्टॉल करू शकता.

  • Microtek 100Ah battery – 10,000 रुपये
  • Microtek 150Ah battery – 15,000 रुपये
  • Microtek 200Ah battery – 18,000 रुपये

मायक्रो टेक सोलर पॅनल संपूर्ण किंमत

Microtek Rooftop Solar Panelच्या 4kW सोलर प्रणालीमध्ये, तुम्हाला पॉलीक्रिस्टलाइन अथवा मोनोक्रिस्टलाइन PERC सोलर पॅनेल बसवून मिळणार आहे. तसेच तुम्ही PWM किंवा MPPT तंत्रज्ञानासह सोलर इनव्हर्टर देखील बसू शकता. मायक्रोटेककडून 4kW सोलर सिस्टीम बसवण्या साठीची किंमत ही अंदाजे 2.50 लाख ते 2.80 लाखांपर्यंत असू शकते.

तुम्ही ग्रिड-बद्ध सोलर सिस्टीम सेट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला बॅटरीची आवश्यकता नाही. यामुळे तुमच्या सिस्टमची किंमत अजून कमी होण्यास मदत होते. अंदाजे 2 ते 2.50 लाख रुपये ही 4 kW ऑन-ग्रिड सोलर सिस्टीमची एकूण किंमत असल्याचे सांगितले जात आहे.

Similar Posts