PhonePe Personal Loan Apply 2024 : PhonePe घरबसल्या 0 % व्याजावर देणार 50 हजार रुपये, असा अर्ज करा..

PhonePe Personal Loan Apply 2024 : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक वेळा आपल्याला लगेच पैशांची गरज भासते. एक पर्याय म्हणजे आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो, पण बँकेकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि 10-15 दिवसांची असते. आणि ज्या लोकांना तत्काळ पैश्यांची गरज असेल तर ते पैशासाठी आठवडा-महिना वाट कशी पाहणार? आता काही मोबाईल ॲप्स मर्यादित वेळेत कर्जाची सुविधा देत आहेत. असेच एक मोबाईल ॲप म्हणजे PhonePe. खाली दिलेल्या PhonePe Personal Loan Apply 2024 साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहू.

PhonePe Personal Loan Apply 2024

PhonePe Personal Loan Apply 2024

गरजू लोकांना काही तासांत 50,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. PhonePe ॲप कर्ज सुविधा देण्यासाठी Money View, Bajaj Finserv, Navi, Paytm India सारख्या तृतीय पक्ष संस्थांचा वापर करते. या कंपन्या वेगवेगळ्या व्याजदरावर जलद कर्ज देतात, हे कर्ज वैयक्तिक कर्ज श्रेणीत येते.

PhonePe Personal Loan घेण्याचे फायदे

PhonePe वरून वैयक्तिक कर्जाचे घेण्याचे फायदे खालीलप्रमाणे.

 • PhonePe Personal Loan घेण्यासाठी अर्जदारांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही.
 • अर्जदार व्यक्तीला लगेच आणि घरबसल्या कर्ज मिळेल.
 • अर्जदाराच्या CIBIL स्कोअरनुसार कर्जावरील व्याजदर आकारण्यात येतो.
 • आर्थिक गरजू व्यक्तीला पैशासाठी कोणत्याही नातेवाईक किंवा मित्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
 • अर्जदाराच्या क्रेडिट स्कोर चांगला पाहिजे. मोबाईल ॲप्स देखील वेळोवेळी काही योजना आणि फायदे देतात.

PhonePe Personal Loan साठी पात्रता

 • अर्जदार व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय 21 वर्षे ते 58 वर्षां दरम्यान असावे.
 • जर व्यक्तीचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर त्याला कर्ज सहज मिळेल.
 • कर्जाची परतफेड करण्यासाठी व्यक्तीकडे उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे

PhonePe Personal Loan Apply साठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड-
 • पॅन कार्ड-
 • पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट-
 • बँक खाते क्रमांक-  
 • अर्जदार सरकारी नोकरी करत असल्यास त्याचे ओळखपत्र – ID of Govt job 

PhonePe वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

 • तुमच्या फोनवर PhonePe मोबाईल ॲप असणे आवश्यक आहे.
 • तुमचा बँक खाते क्रमांक ॲपशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
 • तुमचे बँक खाते UPI पिनसोबत लिंक करा.
 • त्यानंतर Financial Services and Tax च्या लिंकवर जा.
 • तुम्हाला Money View सारख्या कर्ज देणाऱ्या कंपन्यांची यादी दिसेल.
 • त्यानंतर, त्या कंपनीचे ॲप तुमच्या फोनवर इंस्टॉल करा आणि तुमचा फोन नंबर ॲपशी लिंक करा.
 • त्यानंतर फॉर्ममध्ये माहिती भरा आणि वैयक्तिक कर्जाचा प्रकार निवडा.
 • Apply for Loan या पर्यायावर क्लिक करा.
 • तुम्ही निवडलेली कंपनी तुमच्या माहितीची पडताळणी करेल आणि तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल.

Helpline Numbers for Loan with PhonePe- 080-68727374022-68727374

PhonePe Mobile App Download Link: PhonePe Mobile App

Similar Posts