नवीन घरासाठी गृह कर्ज घेत आहात का? मग या 4 Home Loan Tips नक्कीच वाचा; तुमचे पैशांचे बजेट अजिबात बिघडणार नाही..

Home Loan Tips :

Home Loan Tips

Home Loan Tips:- हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्येक नागरिकाचे असते, परंतु दिवसेंदिवस जी काही वाढत जाणाऱ्या महागाई कडे बघितले तर सध्याच्या परिस्थितीमध्ये घर बांधणे किंवा नवीन घर खरेदी करणे दिसते तितके सोपे नाही, म्हणूनच स्वप्नातील घराची स्वप्न पूर्तता करण्यासाठी बहुतेक जण होम लोनचा आधार घेतात आणि नंतर नवीन घर किंवा नवीन फ्लॅट खरेदी करतात.

परंतु, जर आपण सविस्तरपणे होम लोन बाबत विचार केला तर याची परतफेड करण्यासाठी आपण आपल्या पगारामधील जास्तीत जास्त रक्कम ईएमआयच्या स्वरूपामध्ये प्रतिमहा खर्च करतो (home loan update); आणि ही रक्कम आपण एक दोन वर्षांसाठी नाहीतर दीर्घ कालावधीसाठी खर्च करत राहतो. पुढे, आपल्याला आर्थिक दृष्ट्या तोटा सहन करावा लागतो. (Home Loan Tips)

घरातील मुख्य महिलेला मिळणार दरमहा दोन हजार रुपये: जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल;

अशा परिस्थितीमध्ये कित्येकदा आपले आर्थिक बजेट कोलमडू शकते आणि मोठ्या प्रमाणावर या अनुषंगाने समस्या निर्माण होऊ शकते (Home Loan Tips). अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्वात प्रथम घर खरेदी करत असताना 3/20/30/40 चा महत्त्वाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामुळे तुमच्यावर आर्थिक दृष्ट्या कोणताही ताण पडणार नाही आणि या अनुषंगाने आर्थिक बजेट सुद्धा विस्कळीत होणार नाही. नक्की हा फॉर्म्युला कोणता आहे? आणि याचा अवलंब कशाप्रकारे करायचा? हे आपण स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे नेमका हा फार्मूला?

3 म्हणजे नेमके काय?-

या फॉर्मुला मधील आपण पहिल्या अंकाकडे बघितले तर तो आहे तीन याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर घर खरेदी करणार असाल तर त्या घराची जी काही किंमत आहे ती तुमच्या प्रत्येक वर्षाच्या उत्पन्नाच्या तिप्पट पेक्षा जास्त नसावी (loan update). उदाहरणार्थ, तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल तर तीस लाखांच्या वर त्या घराची किंमत नसावी, तीस लाखांच्या आत असेल तर अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे कर्जाचे प्रकरण करू शकता. (Home Loan Tips)

20 म्हणजे नेमके काय?-

या सूत्रामधील दुसरा अंक आहे वीस याकडे. लक्ष दिले तर असे समजते की तुमच्या कर्जाचा जो काही कालावधी आहे तो त्यामध्ये थोडक्यात नमूद केलेला आहे. जे आपण कर्ज घेणार आहोत. त्या कर्जाच्या परतफेडचा कालावधी जितका कमी असेल तितका चांगला असणार आहे. यामध्ये आपण बघितले तर तुमचा ईएमआय जो आहे त्या बाबत आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर ओझे येऊ नये यासाठी वीस वर्षांचा कालावधी फिक्स करणे गरजेचे आहे. त्यापेक्षा जास्त सुद्धा कालावधी ठेवू नये. (Home Loan Tips)

30 म्हणजे नेमके काय?-

या सूत्रांमधील 30 या अंकाकडे आपण लक्ष दिले तर तो तुमच्या घरच्या मासिक ईएमआयशी संबंधित असा आहे. म्हणजे तुमचा जो काही ईएमआय आहे तो अशा ठिकाणी पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नसावा. एक उदाहरण समजून घेऊया. ते म्हणजे 70 हजार रुपये तुम्ही प्रतिमा कमवत असाल तर नाशिक नियम आहे तुमचा अशा वेळी एकवीस हजार रुपयांपेक्षा तरी अधिक नसावा यापेक्षा कमी असला तर चालेल.

40 म्हणजे नेमका काय?-

या फॉर्मुला मधील 40 या अंकाकडे नजर टाकली तर घर खरेदी करत असताना तुमचे जे काही डाऊट पेमेंट असेल ते 40 टक्क्यांपर्यंत तरी असावे. कमीत कमी जास्तीत जास्त यापेक्षा जास्त असेल तरी चालेल. असे कारण की तुम्हाला पुढे कर्जाचे जास्त ओझे सहन करावे लागणार नाही. 40 टक्के डाऊन पेमेंट केले तर तुम्ही पुढील कर्जाचे हप्ते व्यवस्थित रित्या भरू शकता.

हेच जर आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये इतके आहे, अशावेळी तुम्ही तीस लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी बारा लाखांचे डाऊन पेमेंट भरायचे आहे; उर्वरित अठरा लाखांचे कर्ज तुम्ही घेऊ शकता आणि हप्त्याच्या स्वरूपामध्ये परतफेड करू शकता.

यामुळे उपलब्ध करून घेतलेल्या गृह कर्जाचा अगदी मोठ्या प्रमाणावर भार तुमच्यावर अजिबात पडू नये यासाठी तुम्ही या सूत्राचा वापर करू शकता आणि गृह कर्जाचे व्यवस्थित रित्या नियोजन करू शकता.

Similar Posts