BOB Instant Personal Loan 2024: कागदपत्रांशिवाय लगेच मिळेल 50 हजार रुपयांचे कर्ज, लगेच करा अर्ज..

BOB Instant Personal Loan Apply : तुम्हाला बँक ऑफ बडोदा कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण आता बँक ऑफ बडोदाने वैयक्तिक कर्ज देण्याची सुरुवात केलेली असून ज्यासाठी तुम्ही अगदी घरबसल्या मोबाईलच्या सहाय्यानेआरामात अर्ज करू शकता. कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज कसा करायचा या बरोबरच तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून किती आणि कसे कर्ज घेऊ शकता? याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

BOB Instant Personal Loan
BOB Instant Personal Loan

बँक ऑफ बडोदाकडून ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी या लेखातील माहिती पूर्ण वाचा कारण, बँक ऑफ बडोदा तर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ही 10000 ते 50,000 आहे. BOB Instant Personal Loan 2024

BOB Instant Personal Loan 2024

बँक ऑफ बडोदातर्फे हे कर्ज सामान्यत: वार्षिक व्याजावर देण्यात येतआहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. पण तुम्हाला हे कर्ज मिळणार तरी कसे?

ऑनलाइन पद्धतीने वैयक्तिक वा व्यवसायी क कर्ज मिळविण्यासाठी, आम्ही खाली बँक ऑफ बडोदा कडून मिळणाऱ्या वैयक्तिक/व्यवसाईक कर्ज अप्लाय करण्यासाठीची डायरेक्ट लिंकच दिली असून त्यावर क्लिक करून तुमची सर्व माहिती भरा, स्वाक्षरी करा आणि सबमिट करा, बस्स आता 24 तासांच्या आता कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

कर्ज मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ते कर्ज तुमच्या बँक खात्यात अवघ्या 24 तासांच्या आत मिळेल. बँक ऑफ बडोदाचे वैयक्तिक कर्जे, सर्व तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ऑफर करण्यात आले आहे, आणि 24 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होतील. BOB Personal Loan Apply 2024

BOB Instant Personal Loan Onlineसाठी महत्वाचे दस्तऐवज

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • वीज बिल
 • निवास प्रमाणपत्र
 • जन्म प्रमाणपत्र

बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासाठी असा करा ऑनलाइन अर्ज

 • यासाठी, सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल लोनचा पर्याय मिळेल, परंतु तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. BOB Instant Personal Loan 2024
 • तुम्ही Personal Loan या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
 • यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल जसे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, हे सर्व भरावे लागेल.
 • आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल ज्याची तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
 • यानंतर कर्जासाठीचा अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सर्व अटी व शर्थी मान्य कराव्या लागतील.
 • आता तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
 • आता तुम्हाला अर्जामध्ये काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल जसे की नाव, पत्ता, जिल्हा, मोबाइल नंबर, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, येथे तुम्हाला पुढे जावे लागेल. Personal Loan Apply
 • आता तुम्हाला खाली सबमिट नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि बँकेमार्फत पडताळणी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!