Cheapest Home Loan 2023 : या बँका देत आहे सर्वात कमी व्याजदरात HOME LOAN; घर खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्या..

Cheapest Home Loan : नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील स्वतचे घर घेण्याचा विचार करत असाल त्यावेळी तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेकडून तुमच्या घरासाठी गृह कर्ज घेऊ शकता. मात्र, तर त्याआधी तुम्ही गृह कर्जाचा व्याजदर तपासून घेणे आवश्यक असते. गृह कर्जावरील व्याजदर हे अनेक घटकांवरती अवलंबून असते तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये देशातील प्रमुख बँकांच्या व्याजदरा बद्दल माहिती घेणार आहोत. Cheapest Home Loan

Cheapest Home Loan

1) स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India home loan interest rate) Cheapest Home Loan

  • स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावरती त्यांच्या ग्राहकांना 8.60% आणि 9.45% या दराने व्याज उपलब्ध करून देत आहे. गृह कर्जावरती व्याज हे अनेक घटकांवरती अवलंबून असते आणि यामध्ये कर्जाचे रक्कम, त्याचा कालावधी, कर्जदाराचा क्रेडिट स्कोर आणि घेतलेला गृह कर्जाचा प्रकार या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
  • SBI हे भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ही बँक गृह कर्जाची विशेष योजना प्रदान करते. त्यांचे कर्ज व्याज दरे अत्यंत कमी आहेत. Cheapest Home Loan

2) पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank home loan interest rate)

  • पंजाब नॅशनल बँक ही त्यांच्या ग्राहकांसाठी वार्षिक व्याजदर हे 8.40% आणि 10.60% या दराने गृह कर्ज प्राप्त करून देते. या कर्जाची रक्कम कालावधी कर्जदाराचा क्रेडिट स्कोर आणि घेतलेल्या गृह कर्जाचा प्रकार या सर्व गोष्टींवर याचे व्याजदर ठरविले जाते. Cheapest Home Loan

3) HDFC bank home loan interest rate

  • एचडीएफसी बँक ही त्यांच्या ग्राहकांना वार्षिक 8.50% ते 9: 40% या दराने व्याजदर उपलब्ध करून देते. हे व्याजदर गृह कर्ज शिल्लक हस्तांतरण कर्ज घराचे नूतनीकरण आणि गृहविस्तार या सर्व बाबींवर लागू होते.
  • HDFC हे खासगी गृहाच्या खरेदीसाठी आणि नवीन निर्माणासाठी कर्जाची सुविधा प्रदान करते. त्यांचे सुविधांचे वापर करून ग्राहकांना सुवर्णसंधी देणारे गृह कर्ज मिळवता येते.

4) ICICI bank home loan interest rate

  • ICICI Bank ही एक खाजगी क्षेत्रातील बँक असून त्यामध्ये ग्राहकांना 9 % ते 10.05 % या दराने कर्ज दिले जाते. गृह कर्जावरील व्याजदर हे अनेक घटकांवरती अवलंबून आहे.
  • ICICI बँक प्रमुख वित्तीय सेवांचे प्रदाता आहे आणि गृह कर्ज सुविधा प्रदान करते. त्यांचे प्रोसेस अत्यंत सहज आणि पारंपरिक बँकिंग पद्धतीनुसार आहे.

5) Axis Bank:

Axis Bank हे ग्राहकांना विविध कर्जांची पर्यायी सुविधा प्रदान करते, ज्यांमध्ये गृह कर्जाची सुविधा समाहित आहे.

6) Bank of Baroda:

बॅंक ऑफ बडोदा हे भारतीय बँकिंग सिस्टममध्ये एक प्रमुख स्थान आहे आणि त्याने गृह कर्ज सुविधा देणारे बँक म्हणून मान्यता प्राप्त केले आहे.

गृह कर्ज मिळवण्याच्या इच्छुक ग्राहकांसाठी साकारात्मक अनुभव प्रदान करणारी विविध बँके आहेत, ज्यांमध्ये सर्वात स्वस्त गृह कर्ज देणारी बँके सुद्धा आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडत्या बँकला निवडण्याच्या पूर्वी, त्यांचे कर्ज ब्याज दरे, कर्जाची कालावधी, आणि अन्य सुविधांची तपासणी करणं आवश्यक आहे. गृह कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत सहाय्यकर्त्यांची सल्ला घेतल्यास, ग्राहक सहजपणे आणि सुरक्षितपणे गृह कर्ज मिळवू शकतो.

ही कागदपत्रे तयार ठेवा
तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचारात असाल तर त्याकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता असेल .

  • ओळख पुरावा,
  • उत्पन्नाचा पुरावा,
  • वयाचा पुरावा:
    • पॅन कार्ड,
    • मतदार ओळखपत्र,
    • आधार कार्ड,
    • पासपोर्ट,
    • ड्रायव्हिंग लायसन्स.
  • पत्त्याच्या पुरावा :
    • आधार कार्ड,
    • पासपोर्ट,
    • मतदार ओळखपत्र,
    • ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असेल.
  • यासोबतच बँकिंग माहिती, नातेसंबंधाचा पुरावा आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राची आवश्यकता असेल

तुमच्या फायद्याच्या सर्व योजनांची माहिती मिळवा एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!