UIDAI ने रद्द केले 6 लाख आधार कार्ड; यात तुमच्या आधार कार्डचा सुद्धा तर समावेश नाही ना…
UIDAI Aadhar Card Update: आजच्या काळात आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. मात्र गेल्या काही काळापासून आधार कार्डावर सुरू असलेल्या फसवणुकीमुळे त्याच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. आधार कार्डच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पात्रतेनुसार सरकारी सेवा सहज मिळू शकतात. http://www.india.gov.in मात्र काही काळापासून बनावट कंपन्या आधार कार्ड बनवण्यासाठी फसवणूकही करत आहेत. सरकारकडेही आधार…
