Voter List Download

Voter List Download: गावानुसार मतदान यादी अशी डाऊनलोड करा

Voter List Download 2022: राज्य निवडणूक आयोगाने सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा गावात गुलाल उधळणार आहे. यामध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे. voter list download maharashtra भारतीय नागरिक म्हटलं की, आपलं नागरिकत्व ठरतं ते आपल्या ओळखपत्रावरून म्हणून मतदान ओळखपत्र हे आपल्या सर्वांसाठीच…