Water Detector | विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
Water Detector: पाण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक मोबाईल ॲप आहे. ज्याद्वारे एक मोठी समस्या सुटणार आहे. कुठे पाणी असेल याबाबतची माहिती मिळेल. अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्नच असतो की, विहीर कुठे खोदकाम कुठे करावे. आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोबाईलवर समजेल की, जास्त पाणी कुठे लागेल. शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल्यावर पाण्याची गरज असते….
