Water Detector | विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार

Water Detector

Water Detector: पाण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक मोबाईल ॲप आहे. ज्याद्वारे एक मोठी समस्या सुटणार आहे. कुठे पाणी असेल याबाबतची माहिती मिळेल. अनेक शेतकऱ्यांना‌ हा प्रश्नच असतो की, विहीर कुठे खोदकाम कुठे करावे. आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोबाईलवर समजेल की, जास्त पाणी कुठे लागेल.

शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल्यावर पाण्याची गरज असते. यासाठी विहिरीला चांगले पाणी लागलेलं असणं आवश्यक आहे. मात्र, आता या ॲपमुळे सर्वांच्या विहिरीला तसेच बोरला पाणी लागणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करणारं आहात त्याठिकाणी पाणी लागेल की नाही हे सर्व माहिती ही ॲप तुम्हाला सांगेल. (Water detector app in marathi)

विहीर किंवा बोर घ्यायच असल्यास तुम्ही पाणी सांगणाऱ्या तज्ञांना शोधत असता. परंतु, आता तुम्हाला एका मोबाईल ॲपद्वारे कळेल की कुठे विहीर, बोर घ्यायचा. मिळालेल्या माहितीनुसार, जी ॲप तुम्हाला सांगणार आहोत ती ॲप 100 टक्के सांगेल की सर्वात जास्त पाणी कुठे लागेल. (Water detector app download)

अनेक शेतकरी घाईघाईने विहिर किंवा बोरचे कोणत्याही ठिकाणी काम सुरू करतात आणि बोअरवेल व विहिरीला पाणी लागत नाही. एवढा खर्च करून काही फायदा होत नाही. शेतकऱ्यांनो तुम्हाला जर विहीर किंवा बोर घ्यायचा असेल, तर कुठे पाणी लागेल हे दोन मिनिटांत तुम्ही मोबाईल ॲपच्या साहाय्याने तपासू शकता. (Water Detector App Online)

बोर व विहिरीचे पाणी पाहायचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

ॲपच्या मदतीने असे पहा पाणी.. Water Detector


water detector या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतजमिनीमध्ये कोणत्या ठिकाणी पाणी आहे, तसेच कोणत्या ठिकाणी चढ-उतार रचना दिसते अशी माहिती गोळा करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याच्या उगमाचा शोध लावणं सर्वाधिक गरजेचे असते. (water finder app download)

जसजसे तुम्ही हे ॲप वापराल तेवढा तुमचा अनुभव वाढत जाईल व पाणी पाहण्यास सोपे होईल. जमिनीत मातीची रचना खोलगट असल्यास त्याठिकाणी जास्त पाणी झिरपते. यामुळे सर्वाधिक पाणी त्या ठिकाणी असते. या ॲपच्या मदतीने तुमच्या बोअरवेल किंवा विहिरीला 100 टक्के पाणी लागेल. (Water Finder App)

शेतकऱ्यांनो या ॲपचे नाव ‘वॉटर डिटेक्टर’ (Water Detector) असं आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ही ॲप डाऊनलोड करून तुम्ही लगेच पाणी कुठे आहे हे पाहू शकता. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी जिथे तुम्हाला ‘येथे क्लिक करा’ बटण दिसेल त्यावर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!