WhatsApp Digilocker | व्हाट्सअपवर डाऊनलोड करा आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे..
WhatsApp Digilocker: ‘व्हाट्स ॲप’वरुन आता सरकारी कामेही करता येणार आहेत. व्हाट्सअप एक सोशल मीडिया (Social Media) ॲप आहे. तसेच व्हाट्सअपने आपल्या युजर्ससाठी विविध सेवा सुरु केल्या. या सुविधाचा युजर्सना चांगला फायदा होत आहे. व्हाट्सअपवर मार्च 2020 मध्ये ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’ (My Gov Help Desk) सुरू करण्यात आले होते. या व्हाट्सअपवर सुरू केलेल्या सुविधेमुळे नागरिकांना…
