WhatsApp New Features 2023 | व्हाट्सअपचा भन्नाट फिचर्स, डिलीट केलेला मॅसेज परत मिळवता येणार

WhatsApp New Features 2023 | व्हाट्सअपचा भन्नाट फिचर्स, डिलीट केलेला मॅसेज परत मिळवता येणार

WhatsApp New Features 2023: जगभरात प्रसिद्ध असणारं ॲप्लिकेशन व्हाट्सअप.. हे एक सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येकाच्या माेबाईलमध्ये हे ॲप असेलच.. महत्वाच्या बैठका असो, की त्याचे अपडेटस् द्यायचे.. एखादी बातमी शेअर करायची असो.. व्हाट्सअपचा वापर केला जातो. व्हाट्सअप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स आणत असते. व्हाट्सअपने युजर्सना भरमसाठ फिचर्स दिले आहेत. त्यामुळेच हे व्हॉट्सॲप सध्याच्या काळात…