WhatsApp New Features 2023 | व्हाट्सअपचा भन्नाट फिचर्स, डिलीट केलेला मॅसेज परत मिळवता येणार

WhatsApp New Features 2023

WhatsApp New Features 2023: जगभरात प्रसिद्ध असणारं ॲप्लिकेशन व्हाट्सअप.. हे एक सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येकाच्या माेबाईलमध्ये हे ॲप असेलच.. महत्वाच्या बैठका असो, की त्याचे अपडेटस् द्यायचे.. एखादी बातमी शेअर करायची असो.. व्हाट्सअपचा वापर केला जातो.

व्हाट्सअप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स आणत असते. व्हाट्सअपने युजर्सना भरमसाठ फिचर्स दिले आहेत. त्यामुळेच हे व्हॉट्सॲप सध्याच्या काळात अत्यंत प्रभावी माध्यम ठरले आहे. मात्र, अनेकांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. (WhatsApp New Update 2023)

WhatsApp New Update ज्याच्या हातात स्मार्टफोन, त्याच्या हातात आता व्हाट्सअप आले आहे. व्हाट्सअप एवढे आवडते होण्याचे कारण असे आहे की व्हाट्सअप आपल्या युजर्सना चांगली प्रायव्हसी सुविधा देऊन, नेहमी नेहमी नवीन अपडेट आणून युजर्सना नवनवीन फिचर्स देत आहे.

whatsapp new feature व्हाट्सअप नवीन अपडेट
व्हाट्सअपने आता यूजर्ससाठी आणखी एक फीचर आणले आहे, जे एकदम जबरदस्त आहे. अनेकदा लोक डिलीट फॉर एव्हरीवन ऐवजी डिलीट फॉर मी वर क्लिक करतात. अशावेळी मॅसेज तुमच्या बाजूने हटविला जाईल, मात्र समोरच्या व्यक्तीला दाखवला जाईल. पण आता व्हाट्सअपच्या नवीन अपडेटमुळे ते दुरुस्त करता येणार आहे.

व्हाट्सअपने नवीन अपडेट आणल्यामुळे खास फिचर्स देत आहे. या फिचर्सचे नाव ‘ॲक्सिडेंटल डिलीट फंक्शन असं आहे. या फिचर्समुळे लोकांना मेसेजमध्ये एव्हरीवन ऐवजी चुकून मी वर क्लिक केले आहे. त्यांना हा मॅसेज पूर्ववत करण्यासाठी फक्त पाच सेकंद मिळतील. या पाच सेकंदात तुम्हाला मॅसेज परत आणता येईल. पाच सेकंद झाल्यानंतर मॅसेज परत आणता येणार नाही.

या फिचर्सचा असा घ्या लाभ
तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘गुगल प्ले स्टोअर’वर जाऊन WhatsApp अपडेट करून घ्या. व्हाट्सअप अपडेट केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये मॅसेज पाठवा. जर समजा तुम्हाला येथे केलेला मॅसेज डिलिट फॉर एव्हरिव्हन करायचा असेल परंतु, तुमच्याकडून चुकीने डिलिट फॉर मी पर्यायावर क्लिक झाले.

WhatsApp New Features in Marathi आता तुम्ही अपडेट केल्यामुळे तुम्हाला Undo हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करुन डिलिट फॉर मी केलेला मॅसेज पुन्हा 5 सेकंदात परत मिळवू शकता. डिलिट फॉर मी केलेला मॅसेज तुम्हाला परत दिसून जाईल. असा हा खास व्हाट्सअपचा फिचर्स आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!