2000 रुपयांच्या नोटा का झाल्या गायब?आरबीआयने दिले धक्कादायक उत्तर..
Why Rs 2000 notes disappeared: तुम्ही 2000 रुपयांची नोट शेवटच्या वेळी कधी पाहिली होती? कदाचित खूप पूर्वी. या वेळी तुमच्या लक्षात आले की, दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्या कुठे? आता चित्र थोडे स्पष्ट होताना दिसत आहे. वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट जारी झालेली नाही. अशा परिस्थितीत ही नोट (2000 रुपयांची नोट)…
