ZP Recruitment 2023 Maharashtra: जिल्हा परिषद मोठी नोकरभरती, असा करा अर्ज
ZP Recruitment 2023 Maharashtra: जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गट क विभागातील भरती करण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. वाहन चालक व गट ड विभागातील पदे वगळून इतर एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के जागा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यात 75 हजार जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यात…