औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या 200 च्या आत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 198 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 444 जण कोरोनामुक्त, 3 हजार 768 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 444 जणांना (शहर 274, ग्रामीण 170) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 60 हजार 998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 198 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 475 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 709 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 768 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (140)

मुकंदवाडी 1, एन-5 येथे 3, शिव दत्ता हाऊसिंग सोसायटी 1, नंदा दिप सोसायटी हर्सुल 1, एन-8 येथे 2, एन-7 येथे 2, दर्गा रोड शहा बाजार 1, एन-6 येथे 1, हर्सुल 2 , एन-9 येथे 1, जहागिंर कॉलनी 1, एन-11 येथे 2, वेदांत नगर 1, बन्सीलाल नगर 1, पडेगाव 1, उस्मानपुरा 1, एकनाथ नगर 1, शहानुरमिया दर्गा 1, कांचनवाडी 3, श्रेय नगर 1, एन-4 येथे 1, बीड बायपास परिसर 1, एस.बी.कॉलेज परिसर 1, टाऊन सेंटर 1, बेगमपुरा 1, रेल्वे स्टेशन 1, अन्य 106

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (58)

औरंगाबाद 15, फुलंब्री 1, गंगापूर 12, कन्नड 13, खुलताबाद 1, वैजापूर 10, पैठण 6,

मृत्यू (01)

खासगी (01)

1. 83 पुरुष, वाळुज ता.गंगापुर

Similar Posts