औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे नऊशेच्या जवळ..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी एकूण 958 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 743 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 8 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 743 जणांना (मनपा 589, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 51 हजार 810 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 958 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 63 हजार 993 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 680 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (675)

कामगार चौक 1, जिल्हा परिषद परिसर 2, पडेगाव 1, कांचनवाडी 3, म्हाडा कॉलनी 1, माणिक हॉस्पीटल परिसर 2, उल्का नगरी 2, मिलिंद नगर उस्मानपुरा 1, भगतसिंग नगर 1, हर्सुल 6, मयुर पार्क 1, पिसादेवी परिसर 1, हर्ष नगर 1, जटवाडा रोड 1, हर्सुल सावंगी 2, एन-12 येथे 1, एन-11 येथे 1, एस.पी.आय. क्वॉटर परिसर 1, एन -9 येथे 1, गुलमंडी 1, समर्थ नगर 1, एन-11 येथे 1, एकता नगर 1, हर्सुल जेल परिसर 1, सी.एस.एम.एस.एस. परिसर 2, यशवंत नगर 1, मिलेनियम पार्क 2, एन-6 येथे 1, एन-1 येथे 4, चिकलठाणा एम.आय.डी.सी. परिसर 2, अशोक नगर 1, ब्लयू बेल्स सोसायटी 1, पहाडसिंगपुरा 1, नक्षत्रवाडी 1, उस्मानपुरा 1, कैलाश नगर 1, प्रतापगड नगर 1, एमजीएम कॅम्पस परिसर 1, कैसर कॉलनी 1, अलोक नगर सातारा परिसर 1, जय भवानी नगर 1, ज्योती नगर 1, मिल कॉर्नर पोलीस कॉलनी परिसर 1, जय विश्व भारती कॉलनी 2, सुतगिरणी चौक 1, शहानुरवाडी 1, गारखेडा 1, श्रेय नगर 1, कैलास नगर 1, स्वानंद नगर 1, शिवाजी नगर 1, ज्योती नगर 1, देवळाई परिसर 1, पोद्यार इंटरनॅशनल शाळेजवळ 2, शिवराज कॉलनी 1, देवानगरी 1, विजयंत नगर 1, गजानन नगर 1, अजिंक्य नगर 1, निराला बाजार 1, ब्रिजवाडी 1, न्यू एस.टी.कॉलनी 1, बंजारा कॉलनी 1, हनुमान नगर 2, जय भवानी नगर 2, म्हाडा कॉलनी 1, पारिजात नगर 1, ठाकरे नगर 3, नंदनवन कॉलनी 2, घाटी परिसर 3, बेगमपुरा 2, भिमनगर 1, भावसिंगपुरा 1, अन्य 575

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (283)

औरंगाबाद 79, फुलंब्री 14, गंगापूर 34, कन्नड 34, खुलताबाद 16, सिल्लोड 23, वैजापूर 43, पैठण 37, सोयगाव 3

मृत्यू (02)

घाटी (01)

1.57 पुरुष, राहुल नगर, औरंगाबाद

खासगी (01)

1.12 स्त्री, राजा बाजार, कॅुंवरफल्ली, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!