औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोना रुग्ण संख्या..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 424 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 780 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर पाच हजार 56 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 780 जणांना (मनपा 515, ग्रामीण 265) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 67 हजार 440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 424 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 67 हजार 440 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 698 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (252)
राम नगर 1, एन-2 येथे 6, चिकलठाणा 4, एन-12 येथे 1, विठ्ठल नगर 1, एन-7 येथे 2, एन-11 येथे 2, एन-1 येथे 4, एन-5 येथे 4, अल्का नगरी 3 , जैस्वाल बिल्डींग 1, अविष्कार कॉलनी 1, अयोध्या नगर 1, एन-9 येथे 3, पिसादेवी परिसर 1, सारा परिवर्तन 1, एन-6 येथे 4, मिसारवाडी 1, एन-8 येथे 1, छत्रपती नगर गारखेडा 1, जटवाडा रोड 1, साई संकेत पार्क 1, मेहर नगर गारखेडा परिसर 1, दशमेश नगर 1, सातारा परिसर 1, फातेमा मुलीची शाळा परिसर 2, अविष्कार कॉलनी 1, भारत नगर 1, पुडंलिक नगर 2, शिवसनगकर कॉलनी 1, अशोक नगर 2, जय भवाणी नगर 4, टिळक नगर 3, सुधाकर नगर 1, शहानुरमिया दर्गा रोड 1, उल्का नगरी 3, देवळाई चौक 1,सांजखेडा 1, ज्ञानेश्वर नगर 1, साहस गृहनिर्माण सोसायटी 1, गजानन नगर 2, गादिया विहार 1, उल्का नगरी 1, एन-4 येथे 5, विनय कॉलनी 1, कामगार चौक 2, उत्तारा नगरी 1, संजय नगर 1, श्रेय नगर 1, बीड बायपास परिसर 3, सुराणा नगर 1, काबरा नगर 1, हर्सुल जेल परिसर 2, मिल कॉर्नर 1, सादत नगर 1, प्रताप नगर 1, इटखेडा 2, अन्य 152
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (172)
औरंगाबाद 41, फुलंब्री 03, गंगापूर 27, कन्नड 14, खुलताबाद 09, सिल्लोड 29, वैजापूर 24, पैठण 24, सोयगाव 1
मृत्यू (01)
खासगी (01)
1. 80, स्त्री, रचनाकार कॉलनी, औरंगाबाद