दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध..
दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे.
या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी समुपदेशक व शिक्षक समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन तपशील विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.
📝 परीक्षेसंदर्भातील माहिती खालील संकेतस्थळावर जाहीर.
www.mahahsscboard.in
विद्यार्थ्यांसाठी खालील संकेतस्थळावर प्रश्नपेढी विकसित
www.maa.ac.in
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी
• पोपटराव महाजन – ०२०-२५७०५२७१
• गीता तोरस्कर – ०२०-२५७०५२७२
• मंगेश दिवेकर – ९८८१९८२००५
• रागिणी साटम – ९८६९३९८७५५
पुणे विभाग नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
• प्रिया शिंदे – ०२०- २५५३६७८१
• संगीता शिंदे – ०२०-२५५३६७८२
• पी.बी. कोळी – ०२०-२५५३६७८२
• एस.बी. बच्छाव – ९४२३१३१५३१