Pradhan Mantri Awas Yojana | घरकुल योजनेचे बांधकाम न केल्यास सरकार पैसे परत घेणार, वाचा सविस्तर

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की, आपल्या हक्काचं घर असावे. भारताची 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. परंतु, आता ग्रामीण भागात घराचा प्रश्न बिकट झाल्याचे पाहायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने भरपूर दिवसांपासून घरकुल योजना सुरू केलेली आहे.

प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण योजना हाती घेतलीय. ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’ (pmayg) असं या योजनेचं नाव आहे. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू कुटुंबाचं हक्काचं घर व्हावं, यासाठी भारत सरकारने हा वार्षिक कार्यक्रम हाती घेतला आहे. gharkul yadi 2022

गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी भारत सरकारने ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बेघर असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे आपल्या स्वतःच्या हक्काचं घर बांधतात. pradhan mantri awas yojana gramin online apply

प्रधानमंत्री घरकुल योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. gharkul yojana maharashtra 2022 list ज्या लाभार्थ्यांची घरकुल मंजूर झाली असेल त्यांनी आपल्या घराचे काम सुरू करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. Pradhan Mantri Awas Yojana

ज्या लाभार्थ्यांची घरकुल मंजूर झाली आहे, त्यांनी बांधकाम न केल्यास जी मिळालेली आर्थिक मदत आहे, ती परत घेतल्या जाईल. ज्या लाभार्थ्यांना निधी मिळालेला आहे आणि त्यांनी घराचे बांधकामच केलेले नाही अशा व्यक्तींकडून निधी परत घेतला जात आहे. pm awas yojana 2022 list

अनेक लाभार्थ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये असे सांगण्यात आले, लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळून सुध्दा देखील घराचे बांधकाम सुरू केली नाही, अशा लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू करावे, नाहीतर शासन पैसे परत घेईल. gharkul yadi maharashtra

मानोरा नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी देखील सूचना दिली आहे. घरकुल मंजूर झालेले असेल आणि पहिला हप्ता आलेला असेल, तरी आपण बांधकाम सुरू केलेलं नसेल तर त्वरित बांधकाम सुरू करावे अन्यथा आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि घरकुल योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. तसेच मिळालेले पैसे परत शासन घेईल.

घरकुल योजनेबाबत ही महत्वाची अपडेट आलेली आहे. ही माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना अवश्य शेअर करा. pmaymis.gov.in


हे देखील वाचा –


Similar Posts