ब्रेकिंग.,,! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; प्रकरण काय?

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती.

त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती.

बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

Similar Posts

  • Gratuity Money | नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे पैसे 5 वर्षांपूर्वी मिळतात, त्यासाठी असा करा क्लेम

    Gratuity Money: तुम्ही एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे काम केले तर तुम्हाला ग्रॅच्युएटीचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने 5 वर्षांनंतर नोकरी सोडल्यास व तो ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले, तर हा लाभ दिल्या जातो. ग्रॅच्युइटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले की, कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिलं जाणारं एक प्रकारचं बक्षीस आहे. कर्मचार्‍यांच्या…

  • Teacher Recruitment

    🎒 शिक्षिका भर्ती Urgently Required 👩🏻‍🏫 अनुभवी किंवा नवीन शिक्षिका पाहिजे..! 👉🏻 प्री-प्रायमरी स्कूलमध्ये दररोज शिकवण्यासाठी त्वरित शिक्षिका पाहिजे. 📍 पिसादेवी आणि शंभूनगर शहानुरवाडी परिसर येथील प्री-प्रायमरी शाळेसाठी त्या-त्या परिसराजवळ राहणाऱ्या शिक्षिका पाहिजे आहे. ⛈️ इच्छुकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा. 8237895155 📌 कृपया : दु. 2 ते 6 या वेळेतच कॉल करावा..➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Teacher Recruitment 👩🏻‍🏫…

  • ♻️ 𝗦𝗠 ɪɴғᴏᴛᴇᴄʜ ♻️
    ᴛᴀʟʟʏ ᴘʀɪᴍᴇ

    🔣 𝗔𝗖𝗖𝗢𝗨𝗡𝗧 𝗠𝗔𝗗𝗘 𝗘𝗔𝗦𝗬 𝗕𝗬 𝗨𝗦𝗘 𝗢𝗙 𝗧𝗔𝗟𝗟𝗬 😇 𝗨𝗽𝗴𝗿𝗮𝗱𝗲 𝘆𝗼𝘂𝗿 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗼𝗳 𝗔𝗻𝘆 𝗩𝗲𝗿𝘀𝗶𝗼𝗻 𝗼𝗳 𝗧𝗮𝗹𝗹𝘆 𝗧𝗼 𝗧𝗮𝗹𝗹𝘆 𝗣𝗿𝗶𝗺𝗲 𝗕𝘆 𝗢𝗻𝗹𝘆 𝗣𝗮𝘆 𝗥𝘀. *500/-* 💁🏻‍♂️ _ᴏᴜʀ ᴠᴀʟᴜᴀʙʟᴇ ᴄᴏᴜʀsᴇs Wɪᴛʜ 50% ᴅɪsᴄᴏᴜɴᴛ_ 🤩 👉🏻 𝘖𝘱𝘦𝘳𝘢𝘵𝘪𝘰𝘯𝘢𝘭 𝘈𝘤𝘤𝘰𝘶𝘯𝘵𝘪𝘯𝘨 𝘪𝘯 *𝘛𝘈𝘓𝘓𝘠* 👉🏻 𝘈𝘥𝘷𝘢𝘯𝘤𝘦 𝘈𝘤𝘤𝘰𝘶𝘯𝘵𝘪𝘯𝘨 𝘐𝘯 *𝘛𝘈𝘓𝘓𝘠* (15 ᴅᴀʏs ᴄᴏᴜʀsᴇ, ғᴇᴇs 3000/-) 👉🏻 ғɪɴᴀɴʟɪᴀzᴀᴛɪᴏɴ ᴏғ ᴀᴄᴄᴏᴜɴᴛɪɴɢ ɪɴ *ᴛᴀʟʟʏ* (1…

  • Horoscope: राशीभविष्य १२ ऑगस्ट २०२३

    मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील लहान मुलांसाठी भेटवस्तू आणू शकता. धार्मिक कार्यावर तुमची श्रद्धा वाढेल, ज्यामुळे घरातील सदस्य आनंदी होतील. जेव्हा दीर्घकालीन योजनांना गती मिळेल तेव्हा तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही. तुम्ही तुमच्या सर्व बाबतीत आत्मविश्वासाने पुढे जावे आणि जर तुम्ही तुमच्या…

  • त्रिमूर्ती हेल्थ केअर सेंटर

    🏥 त्रिमूर्ती हेल्थ केअर सेंटर 🏥 सुजोक, न्युरोथेरपी, ॲक्यूप्रेशर व ॲक्यूपंक्चर 💯 विना औषधी, विना साईडइफेक्ट 100% नैसर्गिक उपचार.. 📞 संपर्क :- 7666202293 / 8080111250 ▪️आर्धांगवायू (लकवा) ▪️डोकेदुखी ▪️मायग्रेन (अर्धशिशी) ▪️स्लीप डिस्क▪️सर्वाईकल स्पॉन्डीलीसीस ▪️बेल्स पालसी ▪️कंबर दुखी ▪️फ्रोजन शोल्डर ▪️पोटाचे सर्व विकार ▪️टाच दुखी ▪️नस व मास पेशींचे आजार ▪️झोप न लागणे▪️सांधी वात▪️सायटिका ▪️हात-पायांना मुंग्या…

  • Ration News 2023 | या सर्वांचे मोफत रेशन धान्य बंद होणार, नवीन नियम पहा

    Free Ration Scheme 2023: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षापूर्वीच नागरिकांना मोठी भेट दिली आहे. यामुळे आता लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन दिल्या जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत देण्यात येणाऱ्या या मोफत रेशनच्या योजनेची मुदत चालू वर्षी 31 डिसेंबर 2022 रोजी संपत होती. आता…