Similar Posts
‘One Nation One Eection’ समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्षस्थानी, जाणून घ्या काय आहे ‘वन नेशन वन इलेक्शन’?
Formation of ‘One Nation One Eection’ Committee, headed by former President Ram Nath Kovind, Know what is ‘One Nation One Election’? One Nation One Eection: राजकीय क्षेत्रातून एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुधील वर्षी देशात (Lok sabha election) लोकसभा निवडणुका होणार असल्याच्या धरतीवर केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात…
Caste Certificate Maharashtra : तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे असल्यास तर हे कागदपत्रे जोडून करा अर्ज..
Caste Certificate in Maharashtra : 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्याकरिता कागदपत्रांची जमवाजमव सुरु झाली आहे. मात्र, राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत. तर, दुसरीकडे जात पडताळणी कार्यालयातर्फे गरजू विद्यार्थ्यांना कमीतकमी एका दिवसात तर जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत जात…
बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..
महाराष्ट्राचे रोजगर हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा मधील विभागीय क्रीडा संकुलाजवळील संपर्क कार्यालया बाहेर लावलेल्या बॅनरला शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन व्यक्तीनी काळे फासल्यामुळे आज सकाळपासून भूमरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयांवर, घरावर, राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने व तोडफोड करण्यात…
आधी दुचाकीला धडकला, नंतर भरधाव वेगात बस समोर आला, तरीही जीव वाचला; पहा कसा झाला चमत्कार..
एका भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे. केरळमधील या सीसीटीव्ही फुटेजमधील धक्कादायक घटना पाहून लोक थक्क झाले. मुलगा खूप भाग्यवान होता. रविवारी सायंकाळी कन्नूर येथील तळीपरंबाजवळील चोरुकला येथे ही घटना घडली. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला…
तिसरी लाट येऊन गेली.! राजेश टोपे..
काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती, मात्र सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सगळीकडे तिसरी लाट आली, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील काही भागात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरांचा समावेश…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का..? केवळ ‘याच’ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ..
सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पूर्ण इतिहासामध्ये फक्त दोनच मुख्यमंत्र्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जाणून घ्या सविस्तर माहिती. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ…

