50 hajar anudan yadi | 50 हजार अनुदान दुसरी यादी या तारखेला येणार
50 hajar anudan yadi: राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली असून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
50 hajar anudan नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी 2350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. (50000 anudan yadi)
50 hajar anudan yadi 2017-18-19-20 या काळात नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे, हे शेतकऱ्यांना माहित असणं आवश्यक आहे. राज्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे. यामधील साडे सात लाख शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (50 hajar anudan news)
50 hajar anudan yojana राज्य सरकारने 50 हजार अनुदान तीन टप्प्यांत निर्णय घेतला आहे. यामधील पहिली यादी 12 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आली असून 20 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडे सात लाख शेतकऱ्यांना हे 50 अनुदान बॅंक खात्यावर जमा करण्यात आले.
दुसरी यादी कधी येणार..? 50 hajar anudan yadi
ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या यादीत नाव आले नाही, शेतकऱ्यांना दुसरी व तिसरी यादीची प्रतिक्षा लागली आहे. दुसऱ्या यादीची तारीख मिळालेल्या माहितीनुसार समोर आली आहे. 1 नोव्हेंबरला दुसरी यादी प्रदर्शित केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजून अधिकृतपणे नमूद करण्यात आलेले नाही. ही यादी तुम्हाला CSC केंद्रावर पाहता येईल.
50 hajar anudan dusri yadi तसेच, तिसऱ्या यादीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज