Women drone subsidy scheme 2023 : कृषी ड्रोन खरेदीवर महिलांना मिळत आहे 80% अनुदान! “या” महिला असतील पात्र? त्वरित अर्ज करा व लाभ घ्या..

Women drone subsidy scheme : केंद्रीय मंत्री मंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आता महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी मंजुरी दिली आहे; तसेच, 2024 पासून 2026 पर्यंतच्या कालावधीत या बाबीसाठी तब्बल 1261 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Women drone subsidy scheme

या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भाड्याने ड्रोन पुरवण्यासाठी जवळपास पंधरा हजार निवडक महिलांचा स्वयंसहाय्यता घटना योजनेच्या माध्यमातून ड्रोन पुरवण्याचे हे उद्दिष्ट (Women’s self-help groups in agriculture). यासोबतच, महिला बचत गटांना सक्षमीकरण करणे, तसेच कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे व कृषी क्षेत्रामध्ये दोन तंत्रज्ञानाच्या वापराने नवीन तंत्रज्ञानाची सुरुवात करणे, अशा विविध धोरणांचे अंमलबजावणी केली जाईल.

कृषी क्षेत्रामध्ये विविध पद्धतींचा अवलंब करून शेतकरी नक्कीच प्रगतीचा मार्ग धरत आहेत. यामध्ये अलीकडे कृषी ड्रोन हा एक कृषी क्षेत्रातील भन्नाट असा औद्योगिक तंत्रज्ञानाचा भाग विकसित झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी धावपळीमध्ये जास्तीत जास्त काम करण्यास मदत होते. तसेच, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी तितकीच मदत होते (Women drone subsidy scheme). त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी प्रशासन सुद्धा विविध योजना राबवत आहे. आज आपण कृषी ड्रोन तंत्रज्ञान नागरिकांना मिळवून देण्यासाठी सरकारच्या एका विशेष योजने संबंधित माहिती जाणून घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनी पर्यंत शेअर करा.

Women drone subsidy scheme योजनेची वैशिष्ट्ये

१) योजना कृषी तसेच शेतकरी कल्याण विभाग अंतर्गत व ग्रामीण विकास तसेच खाते विभाग अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गट व (drone subsidy in maharashtra) प्रमुख खत कंपन्या यांच्या संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्नांची सांगोळ घालून जालना देत आहे

२) आर्थिक दृष्ट्या बघितले तर तुमचा वापर व्यवसाय असलेले योग्य क्लस्टर या ठिकाणी शोधून काढून वेगवेगळ्या राज्यांमधील अशा काही क्लस्टरच्या माध्यमातून प्रगतशील अशा 15000 महिला या योजनेच्या माध्यमातून स्वयंसहायता गटाचे ड्रोन पुरवण्यासाठी निवड होईल.

३) ड्रोन ची जी काही किंमत आहे त्या किमतीच्या जवळपास 80 टक्के रक्कम ही केंद्रीय आर्थिक सहाय्यक (Government subsidy for drones) तसेच इतर संसाधने व अनुषंगिक शुल्क यासाठी जास्तीत जास्त आठ लाख रुपये थेट महिला बचत गटांसाठी ड्रोन खरेदी करण्यास दिली जातील. (Drone subsidy in Maharashtra)

४) Women drone subsidy scheme योजनेच्या माध्यमातून बघितले तर 18 किंवा त्यापेक्षाही अधिक वयाच्या महिला तसेच बचत गटाच्या सदस्यांपैकी एका सदस्यांची निवड संपूर्ण राज्य ग्रामीण उपजीविका अभियान तसेच माध्यमातून पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे (agriculture scheme) आणि याद्वारे पाच दिवसांचे अनिवार्य असे ड्रोन पायलेट प्रशिक्षण भेटेल अतिरिक्त कीटकनाशक फवारणी चा या ठिकाणी जवळपास दहा दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.

स्वयंसहाय्यता गटामधील इतर सदस्य किंवा कुटुंबातील सदस्य ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती तसेच फिटिंग व यासोबतच यांत्रिक कामे करण्याची इच्छा असेल त्यांची निवड थेट राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यासोबतच एल एफ सी च्या माध्यमातून केली जाईल तसेच ज्या नागरिकांना ड्रोन तंत्रज्ञान किंवा सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे ते थेट प्रशिक्षण कृच्या पुरवठ्यासोबतच पॅकेज म्हणून दिले जाणार आहे.

तुमच्या गावातील ग्रामपंचयातीच्या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

५) ड्रोन कंपनीच्या माध्यमातून ड्रोन खरेदी करायचा असेल तर ड्रोन ची दुरुस्ती तसेच देखभाल करण्याबाबतची बचत गटांना येणारे अडचण लक्षात घेतली तर रोड पुरवठा कंपन्या या सोबतच बचत गट यांच्यामधील मदतनीस म्हणून एल एफ सी स्वतः कामाला येईल.

६) एलएफसीज तुमच्या माध्यमातून नॅनो युरिया तसेच नॅनो डीएपी अशा विविध ज्ञानो खतांचा या बचत गटासोबतच ड्रोन द्वारे वापर केला जाईल आणि याला प्रोत्साहन सुद्धा दिले जात आहे तसेच स्वयंसहाय्यता बचत गट शेतकऱ्यांना ज्ञानू खतासाठी व अशाच विविध कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा ही पूर्णपणे भाड्याने देण्यासाठी सरकार पाठिंबा देत आहे.

या योजनेच्या माध्यमातून बघितले तर मंजूर करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे जवळपास 15 हजार बचत गट यांना शाश्वत व्यवसाय तसेच स्वतःची उपजीविका करण्याची सोय होणार आहे तसेच आर्थिक आधार या माध्यमातून मिळेल तसेच वार्षिक कमीत कमी एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न या माध्यमातून ते मिळवू शकणार आहेत अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये कृषी क्षेत्रात काम करत असताना क्षमता सुधारायचे असेल तर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पीक उत्पादन वाढवण्यास तसेच शेतीच्या कामाचा खर्च कमी करण्यास या योजना नक्कीच शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया करा.

या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन कृषी विभागाशी संपर्क साधावा. या माध्यमातून तुम्हाला कृषी अधिकारी च्या प्रकारे माहिती देतील. ती प्रक्रिया करून आपली पात्रता दर्शवून योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय करू शकता?

अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Similar Posts