जमीन विक्री आहे..




उद्योगधंद्यासाठी 24 कॅरेट GOLD असलेली..
तसेच विकासाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या ऑरिक सिटी मधील जमीन विकणे आहे..
छोटे व्यवसायिक आणि उद्योगधंद्यासाठी उपयुक्त.
___________________ बिडकिन शेकटा नॅशनल हायवे टच 11000 स्क्वे. फुट
गट नं. 85, लाईट, बोअरवेल, तार फेंसिंग सह कंपाउंड झाडे. शेकटा ता. पैठण, जि. औरंगाबाद (ऑरिक सिटी) बिडकीन DMIC जवळ,
पेट्रोल पंप, ढाबा, रेस्टोरंट, फार्महाऊस व गोडाऊनसाठी उपयुक्त अशी 24 कॅरेट GOLD जमीन
____________________________ जमीनीचे वैशिष्ट्ये..
जलद प्रगत होणाऱ्या ऑरिक सिटी मध्ये
शेंद्रा औद्योगिक बेल्ट मधील ऑरिकमध्ये आतापर्यंत 73 उद्योग आले आहे, लवकरच बिडकीन औद्योगिक बेल्ट लिंक करण्यात येणार असून शेंद्रा-बिडकीन हे लवकरच देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून उदयास येणार आहे.
बिडकीन-शेंद्रा इंडस्ट्रियल बेल्टला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी मिळालेली आहे.
येथे औद्योगीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचेहि नियोजन असुन औद्योगीकरण, नागरिकरणाची या भागात क्षमता आहे.
____________________________ कृपया वर गट नंबर दिलेला आहे सर्व चौकशी करूनच कॉल करावा..
कृपया केवळ खरेदी करणाऱ्यानीच कॉल करावा.
संपर्क
8668764489
( कॉल न लागल्यास मॅसेज करावा)