एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर..
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे की, परवा फोरच्युनर गाडीत पैसे घेऊन आले होते, पण मी भद्रा मारुतीवर हाथ ठेवायला तयार आहे, मला 100 कोटी दिले तरीही शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले.
पडेगाव येथे संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या फोटोला काळे फासले.शिवसेनेविरुद्ध बंडाचा बडगा उगारनार्या आमदारांविरुद्ध राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांच्या कार्यालय तोडफोड करून बॅनर फाडले जात आहे, तर कुठे त्यांच्या फोटो काळे फासले जात आहे. मात्र औरंगाबादेतील शिवसैनिक शांत आहेत. याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, ते संतापून म्हणाले, मी जाऊन तोडफोड करू का? त्यानंतर लगेचच त्यांना सावरत आमदार अंबादास दानवे म्हणाले, की तालुका आणि जिल्ह्यात आमचे मेळावे सुरू आहेत. २२ जूनला क्रांती चौकात राज्यात सर्वात आधी आम्हीच बंडखोरांचा निषेध केला. त्यामुळे आम्ही शांत नाही. आमचे काम सुरूच आहे, असे ते म्हणाले.
जर तुम्ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे. खरं तर, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत, IRCTC अतिशय आलिशान आणि किफायतशीर टूर पॅकेज ऑफर करत आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून…
dream 11 app तुम्हाला माहीत आहे का की Dream11 वर विजेत्या खेळाडूंना ₹ 1000 ते ₹ 25 कोटींपर्यंतची रोजची बक्षिसे दिली जातात. या गुणवत्तेमुळे, Dream11 ने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आणि भारतात सर्वात जास्त वापरलेले फॅन्टसी स्पोर्ट्स ऍप्लिकेशन (Fantasy Sports Application) देखील बनले आहे. तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये Dream11 वापरू शकता. Dream11 मधून पैसे कमवण्यासाठी…
Horoscope Today: 🐏 *मेष / Aries :* आज तुमच्या सर्व समस्या विसरून कामात लक्ष द्यायला हवे. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वायफळ खर्च टाळा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – लाल. 🦬 *वृषभ / Tauras :* आज असे काही तरी घडेल की ज्यामुळे तुमच्या जीवनात…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. यावेळी सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ते पूर्वीप्रमाणेच 14 सामने खेळणार आहेत. लीग सुरू होण्यापूर्वीच, सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत असल्याने त्याचा प्रोमो मोठा गाजावाजा करत आहे. IPL 2022 चा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला असून…
Credit Card: देशातील अनेक बॅंका क्रेडिट कार्ड्स देत असतात. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असणे ही काहींसाठी गर्वाची बाब आहे असंच काही जण वागत असतात. क्रेडिट कार्ड असणं ही काही जणांना अभिमान वाटतो. क्रेडिट कार्डबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड संबंधित आपल्याला बारीक सारीक माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट…
Tata Nexon EV ने घेतला पेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील वसई भागातील असून तेथे नेक्सनला अचानक आग लागली. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान गाडीतील आग विझवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार निर्मात्याने या घटनेबाबत एक निवेदन जारी करून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे….