SHOP FOR SALE










































केदारनाथ धामची पवित्र यात्रा (केदारनाथ धाम 2022) सुरू झाली आहे. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे पासून उघडले आहेत. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने चार धाम यात्रेसाठी खास टूर पॅकेज आणले आहे. ही यात्रा 10 जूनपासून सुरू होणार आहे. जाणून घ्या पॅकेजचे तपशील: ● पॅकेजचे नाव – चार-धाम यात्रा ● डेस्टिनेशन -केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार,…
Teacher recruitment : राज्यामधील शिक्षक भरतीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.. राज्यामध्ये 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे राज्यातील शासकीय शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. आणि राज्यातील उमेदवार सुद्धा सातत्याने शिक्षक भरतीची मागणी करत होते. त्याचीच दखल घेऊन राज्य सरकारने 2019 मध्ये 12000 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला….
Solar Panel Subsidy Scheme: उन्हाळ्यात विजेचे बिल जास्त येते. त्याचे कारण म्हणजे एसी, कुलर आणि पंखे. जर तुम्ही जास्त वीज बिलामुळे हैराण असाल तर सरकार तुमच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे, ज्याच्या मदतीने तुमचे वीज बिल मोफत मिळणार आहे. यानंतर तुम्ही AC आणि कूलर मोफत चालवू शकता आणि तुम्हाला एक रुपयाही वीज बिल येणार नाही….
Government Scheme: खेड्यापाड्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असतो. त्याला जोडधंदा म्हणून अनेक जण पशूपालन, कुक्कुटपालन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत जनावरांसाठी गोठा व कोंबड्या, शेळ्यांसाठी शेड बनविण्यासाठी खर्च वाढला आहे. जनावरांसाठी गोठा बनविण्यासाठी किंमतीचा भार खिशाला परवडत नसल्याने, इच्छा असूनही अनेकांना चांगला गोठा तयार करता येतं नाही. ही बाब ओळखून राज्य सरकारतर्फे खास योजना राबविण्यात…
चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी जीवन अमूल्य आहे. त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जिथे एकदा चूक केल्याने संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. निष्काळजीपणा, वाईट संगत आणि आळस यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सर्वाधिक नुकसान होते. चाणक्य नीती सांगते की, विद्यार्थ्यांचे जीवन अनमोल आहे, त्यांनी त्याचे महत्त्व समजून घेतले…
स्टेट ल बँक ऑफ इंडियाने वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस युनिटसाठी व्यवस्थापक, सेंट्रल ऑपरेशन्स टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी जॉब पोस्टिंग भर्ती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइट…