Railway Tour Packages तिरुपती बालाजी दर्शनाला जाण्यासाठी रेल्वेचं स्वस्त पॅकेज, मोफत राहण्याची व खाण्याची सोय..
Railway Tours Packages | irctc tour packages | irctc tour packages list | irctc vaishno Balaji Darshan package | railway tours packages offer | railway tour | railway tours packages for tirupati balaji | railway tours packages 2022 | railway tirupati balaji tour package | railway tirupati package
Railway Tour Packages Offer: पावसाळ्यात अनेकांना कुठे ना कुठे फिरण्याची हौस असते. पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरुन आलेलं असतं. हिरवीगार झाडी, थंड वातावरणामुळे पावसाळ्यात बरेच जण भटकंतीला जातात. पावसांच्या सरींमध्ये चिंब भीजत निसर्गाचा आनंद घेण्याची मजाच वेगळी असते.
पावसाळ्यात तुम्ही देव दर्शनासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी कमी खर्चात फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. तर हे कोणतं देवदर्शनाचे ठिकाण आहे व याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
तुम्हाला तिरुपती बालाजीला जाण्यासाठी भारतीय रेल्वेने सुवर्णसंधी आणली आहे. तुम्हाला देखील तिरुपती बालाजीला जाण्याचा विचार करत असाल, तर रेल्वे विभागाने भाविकांसाठी खास पॅकेज सुरू केलं आहे. तुम्ही या खास रेल्वेने तिरुपती बालाजीला जाण्यासाठी प्रवास केला तर तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज बिल्कुल पडणार नाही. ‘Railway Tours Packages for Tirupati Balaji’
पाहा व्हिडिओ 👇
रेल्वे विभागाने या पॅकेजमध्ये भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या पॅकेजमध्ये भाविकांची जेवणाची व राहण्याची सोय थ्री स्टार होटेल मध्ये केल्या जाईल. या संपूर्ण पॅकेजची किंमत फक्त 6355 रुपये आहे. एवढे पैसे भरल्यानंतर तुम्हाला बिल्कुल खर्च करण्याची गरज नाही.
ऑफिसिअल वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
click here for railway tour packages official website
तिरुपती बालाजीला जाण्यासाठी तारखा निश्चित झालेल्या आहेत. यामध्ये तुम्ही 6 ऑक्टोबर रोजी रेल्वेने नांदेडवरून तुम्हाला तिरुपती बालाजीला जाण्यासाठी निघावं लागेल. तसेच तुम्हाला 9 ऑक्टोबरपर्यंत तिरुपती बालाजीचे दर्शन आटोपून घ्यावे लागेल. कारण 9 तारखेला तिरुपती बालाजीहून रेल्वेमार्फत भाविकांना नांदेडला परत आणल्या जाईल.
जर तुम्ही 6355 रुपये भरले, तर तुम्हाला कोणताही खर्च करण्याची गरज पडणार नाही. कारण या पॅकेजमध्ये खाण्याची व राहण्याची दोन्ही सोय मिळत आहे. तसेच तुम्ही तिरुपती बालाजी ऐवजी इतर देवस्थानाचे देखील दर्शन घेऊ शकणार आहात. रेल्वेने विभागाने कमी खर्चात एकदम जबरदस्त पॅकेज भाविकांसाठी सुरू केलं आहे.
तुम्ही देखील रेल्वे विभागाच्या या पॅकेजचा लाभ घेऊन तिरुपती बालाजीला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला IRCTC च्या पुढील अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावी लागणार आहे.
पॅकेजच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
रेल्वे विभागाच्या या पॅकेजमध्ये मिळणार ‘या’ सुविधा..
रेल्वे विभागाचे हे पॅकेज फक्त 6355 रुपयांचे आहे. या पॅकेज टूरमध्ये नांदेड ते तिरुपती व परत तिरुपती ते नांदेडपर्यंत असा प्रवास असणार आहे. तसेच तुम्हाला तिरुपती बालाजीसह इतर मंदिराचे दर्शन घेता येईल. या पॅकेजद्वारे तुमची थ्री स्टार होटेलमध्ये राहण्याची व खाण्याची व्यवस्था केल्या जाईल. (Railway Tour Packages 2022)
ऑफिसिअल वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
click here for railway tour packages official website
नांदेड रेल्वेच्या अतिरिक्त बोगीतून येथून 6 ऑक्टोबर रोजी भाविकांना तिरुपती बालाजीला नेल्या जाईल. तिरुपती बालाजी मंदिराची बाजूची इतर 4 मंदिरही दाखवल्या जातील. येथील रोड प्रवास AC वाहनाने केला जाईल.तुम्ही एकदा पैसे भरल्यानंतर तुम्हाला इतर खर्च करण्याची गरज पडणार नाही. या पॅकेजमध्ये तुम्हाला सर्व सोयी-सुविधा मिळणार आहेत.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
- 1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??