Biogas Anudan Yojana बायोगॅसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना तब्बल एवढे अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा
आजच्या या लेखांमध्ये महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बायोगॅस अनुदान योजना २०२२ सुरू झालेली आहे. खास करून शेतकरी बांधवांसाठी हि योजना आहे. आता तब्बल बायोगॅसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (biogas subsidy)
संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी संपूर्ण लेख वाचा. आजच्या काळात महागाई किती वाढली आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध योजनां च्या माध्यमाद्वारे आर्थिक सहाय्य शासन करत असते. आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्या साठी सरकारचा कायम प्रयत्न असतो.
शेतकरी आपल्या शेतामध्ये बायोगॅसची उभारणी खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. बायोगॅस हा तयार केल्यानंतर त्यामध्ये स्लरी उरते त्याचा वापर आपण खत म्हणून शेतात करू शकतो. बायोगॅसची उभारणी करायची म्हटले तर सरकार आपल्याला अनुदान देते ते अनुदान कोणते हे याचा अर्थ कसा करायचा पाहण्यासाठी खालील माहिती आपण जाणून घेऊया.
Biogas Anudan Yojana (बायोगॅस अनुदान)
यात आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस उभारण्या साठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना मनरेगा योजने अंतर्गत बायोगा साठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
तर सरकार शेतकऱ्यांना किती अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे, हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत 2022-23 साठी बायोगॅस उभारणीसाठी तब्बल 6 हजार बायोगॅस साठी अनुदान देण्याचे मान्यता देण्यात आलेली आहे.
तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या biogas.mnre.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वप्रथम यामध्ये तुम्ही तुमचे नाव तुमचा संपर्क तुमची ईमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर व तुम्ही भरत असलेले ऑनलाइन अर्ज यामध्ये तुमचे कॅटेगिरी नमूद करणे गरजेचे आहे. नंतर तुम्ही तुमचा पत्ता तुम्ही कोणत्या गावात राहतात व गावाचे नाव पोस्ट ऑफिस इत्यादी माहिती व्यवस्थित नमूद करू शकता. तुम्ही तुमचा उपजिल्हा निवडून तालुक्याचे नाव टाकून त्याचबरोबर जिल्हा आणि राज्य ते आहे ते टाकून द्या.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज