जमीन विक्री आहे..

✨ उद्योगधंद्यासाठी 24 कॅरेट GOLD असलेली.. ✨
तसेच
❇️ विकासाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या ऑरिक सिटी मधील जमीन विकणे आहे.. 📌 छोटे व्यवसायिक आणि उद्योगधंद्यासाठी उपयुक्त.
___________________

💁🏻‍♂️ बिडकिन शेकटा नॅशनल हायवे टच 11000 स्क्वे. फुट
गट नं. 85, लाईट, बोअरवेल, तार फेंसिंग सह कंपाउंड झाडे.

📍 शेकटा ता. पैठण, जि. औरंगाबाद (ऑरिक सिटी) बिडकीन DMIC जवळ,

📌 पेट्रोल पंप, ढाबा, रेस्टोरंट, फार्महाऊस व गोडाऊनसाठी उपयुक्त अशी 24 कॅरेट GOLD जमीन
____________________________

👉🏻 जमीनीचे वैशिष्ट्ये..

🔹 जलद प्रगत होणाऱ्या ऑरिक सिटी मध्ये

💯 शेंद्रा औद्योगिक बेल्ट मधील ऑरिकमध्ये आतापर्यंत 73 उद्योग आले आहे, लवकरच बिडकीन औद्योगिक बेल्ट लिंक करण्यात येणार असून शेंद्रा-बिडकीन हे लवकरच देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून उदयास येणार आहे.

🔹 बिडकीन-शेंद्रा इंडस्ट्रियल बेल्टला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी मिळालेली आहे.

🔹 येथे औद्योगीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचेहि नियोजन असुन औद्योगीकरण, नागरिकरणाची या भागात क्षमता आहे.
____________________________

👆🏻 कृपया वर गट नंबर दिलेला आहे सर्व चौकशी करूनच कॉल करावा..

📌 कृपया केवळ खरेदी करणाऱ्यानीच कॉल करावा.

📞 संपर्क

8668764489

( कॉल न लागल्यास मॅसेज करावा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!