फर्निचर विकणे आहे..

🪑 ज्वेलरी आणि ऑप्टिकल शोरुमचे नवीनच असलेले फर्निचर विकणे आहे..

💍 ज्वेलरी आणि 👓 ऑप्टिकल शोरुमसाठी उपयुक्त असे नवीन कोरे असलेले फर्निचर विकणे आहे..

ज्यामध्ये..

▪️ कॅश काऊंटर – 1
▪️ वॉल डिस्प्ले – 4
▪️ वॉल शोकेस – 4
▪️ काऊंटर 12mm काचेसह – 10 फुट
▪️ दरवाजे असलेले काऊंटर – 10 फुट 1 नग,
▪️ 14 फुट – 1 नग
▪️ रेलिंग चेअर – 2 नग
▪️ ऑफिस टेबल 3×4 – 1 नग
▪️ ऑफिस चेअर – 2 नग यांचा समावेश आहे..

👆🏻 हे सर्व फर्निचर योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

📞 संपर्क :- अथर्व ज्वेलर्स- 9823360999

📍आकाशवाणी समोर, जालना रोड, औरंगाबाद.

Similar Posts