ATM Card 16 Digit Number Meaning | एटीएम कार्डवरील 16 अंकाचा अर्थ काय? जाणून घ्या..

ATM Card 16 Digit Number Meaning: आजकाल बॅंकेत सर्वांचे बॅंक अकाउंट आहे. बॅंक अकाउंट म्हटले की, अनेकांना बॅंकेतून ATM कार्ड देखील मिळालेलं असेल. या एटीएम कार्डद्वारे तुम्ही ATM मशीनमधून पैसे काढतात. तर या ATM कार्डवर 16 अंकी नंबर असतो, जसा तुमचा अकाउंट नंबर असतो. एटीएम कार्डवर हा नंबर दिला म्हणजे यांचा काही तरी अर्थ असेलच..
आजकाल ATM (Automated Teller Machine) कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डवर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात, त्यापैकी 16 अंकी एटीएम कार्ड क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण त्यातील 16 अंकांचा अर्थ काय असतो, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. atm card 16 digit number
ATM कार्डवरील 16 अंकाचा अर्थ काय?
तर मित्रांनो ATM कार्ड वरील पहिल्या अंकांचा अर्थ असा होतो की, ते एटीएम कार्ड कोणत्या संस्थेने जारी केले आहे याबाबतची माहिती दर्शवतो. या पहिल्या अंकाला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर (Major Industry Identifier) असे देखील म्हटले जाते. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळा क्रमांक असतो.
त्यानंतर जे पाच अंक असतात ते इश्युअर नंबर असतात. पुढे सहा अंकांनंतर जे नऊ अंक असतात, ते एटीएम कार्ड असणाऱ्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटशी जोडलेले असतात. उरलेल्या शेवटच्या अंकाला ‘चेक डिजिट’ म्हटले जाते या अंकावरून एटीएम कार्डची व्हॅलिडीटी कधी संपणार आहे, हे समजते. what is 16 digit debit card number
Meaning of ATM Card Numbers आपल्याला समजलं असेल की, एटीएम कार्डवरील 16 अंकाचा अर्थ काय होतो, तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा तसेच ही माहिती दुसऱ्यांना माहित व्हावी यासाठी पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा –

- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज