Borewell Yojana

Borewell Yojana | बोअरवेल घेतायं, तर सरकार देणार एवढे टक्के अनुदान…

Borewell Yojana | राज्यसरकारने शेतकरी वर्गाच्या हितासाठी विविध सरकारी योजनेअंतर्गत त्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते.

Borewell Yojana

बोअरवेल योजना ही देखील शासनाने शेतकरींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक सुविधांपैकी एक सुविधा आहे. शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या पाणी आणि विजेचा प्रश्न सोडविण्यावर सरकारचे परकोटीने प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून हे दोन मुख्य प्रश्न सुटून सुलभ शेती करण्यास अडचणी येऊ नये. त्यासाठी शेतीच्या पाणी आणि वीज संदर्भात राज्यसरकारने सोलर पंप योजना राबवली. पण सोलर पंपचा वापर करतांना प्रत्येकाकडे पाण्याची उपलब्धी असणारच असे असू शकत नाही. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धी बाबत अधिक दूरदृष्टीने विचार करून सरकारने बोअरवेल योजना राबविली आहे.(Borewell scheam)

Borewell Yojana योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात बोअरवेल घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याला घर बसल्या मोबाईलने अर्ज करता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या पुरेश्या उपलब्धतेमुळे जास्तीत जास्त पिके घेता येणार आहे. ज्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही आणि पाणीदेखील उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी खास ही योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तो स्वावलंबी होईल.

या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोअरवेल घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही आजच्या आज तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

योजनेसाठी पात्रता आणि लागणारी कागदपत्र याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी…

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.

Similar Posts