आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी एकूण 1,224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 567 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सात हजार 754 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 567 जणांना (शहर 454, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 972 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार…
